|
खाजगी हॉस्पिटल मधील रुग्णवाहीका रुग्णाला त्यांच्या हॉस्पीटलमध्ये नेण्याकरिता शुल्क आकारणार नाहीत.
सर्वसाधारण प्रचलित दर म.न.पा. कक्ष अंतर्गंत सुमारे र.रु 400-500
मनपा हददीबाहेर उदा पुणे र.रु.900 ते 1000
बाहेरगावी जाण्याकरिता र.रु. 10/12 प्रति किमोमीटर .
|
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणा-या सेवा व माहिती नागरीकांना उपलब्ध होणाच्या दृष्टीने सदरची link तयार केली आहे.
त्यातील माहिती ही आवश्यक तेव्हा व आवश्यक तेथे होणा-या बदलांस अधीन असेल. अधिक माहितीसाठी sarathi@pcmcindia.gov.in या ई मेल वर संपर्क साधावा. |
:::| powered by Dimakh Consultants |::: |